बांदा येथे भव्य सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादीत व आमंत्रित नरकासूर स्पर्धा.
आमचीवाडी देऊळवाडी तर्फे आयोजन.
बांदा | राकेश परब : नरक चतुर्दशी निमित्त भव्य सिंधुदर्ग मर्यादित व आमंत्रित नरकासुर स्पर्धा आमची वाडी देऊळवाडी तर्फे आयोजित करण्यात आली आहे. नरकासुर स्पर्धेचे प्रथम पारितोषिक – १११११,
द्वितीय पारितोषिक – ७७७७ तर तृतीय पारितोषिक – २२२२ आहे.
ही स्पर्धा पिंपळेश्वर गणपती मंदिर येथे घेण्यात येणार आहे. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्रौ आठ ते अकरा या वेळेत घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी आशिष सावंत – ७७५८३२२७०६, गौरांग साळगावकर ७०५८५५९२१६, वारंग ७०५७५६८३८६ यांच्याशी संपर्क करावा असेआवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)