ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्रावण येथील आडवली - मालडी शिंदे गटाचे उपविभागप्रमुख प्रविण परब यांनी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्रावण येथील आडवली - मालडी शिंदे गटाचे उपविभागप्रमुख प्रविण परब यांनी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल.

प्रकाशन: 26 Oct 2024 12:03 PM
वाचन संख्या 54

ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील श्रावण येथील शिंदे गटाचे आडवली – माडली विभागाचे उपविभागप्रमुख प्रविण परब यांनी निलेश राणे यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाने नाराज होत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेऊन प्रवेश केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.

यावेळी बोलताना प्रवीण परब म्हणाले की जा निलेश राणेंनी बाळासाहेब ठाकरेंवर खालच्या पातळीचे आरोप केले त्यांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षाचे तिकीट दिले हा बाळासाहेबांचा अपमान सहन न झाल्यामुळे आणि राणेंच्या घराणेशाहीला कंटाळून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी आडवली – मालडी विभाग प्रमुख बंडू चव्हाण,अरुण लाड, पक्ष निरीक्षक रामू विखाळे, संजय पारकर, बाबा आंगणे, दुलाजी परब,कांता मुद्राळे, स्वप्निल दळवी, नितीन पवार, एकनाथ राऊत आदी शिवसैनिक उपस्थित होते

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 446

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स