ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गोळवण येथील विकास कामांचे भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन.

गोळवण येथील विकास कामांचे भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन.

प्रकाशन: 17 Oct 2024 01:13 PM
वाचन संख्या 127

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व पदाधिकारी उपस्थित.

मसुरे | प्रतिनिधी : ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवल येथील विकास कामांचे भूमिपूजन नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. गोळवण ग्रामपंचायत कार्यालय ते बौद्धवाडी (समता नगर) रस्त्यावर जाणाऱ्या ओढ्यावर साकव बांधणे, गोळवण शशी राणे घराजवळ जाणाऱ्या ओढ्यावर साकव बांधणे या विकास कामांचा शुभारंभ भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्राप. सदस्य साबाजी गावडे, सौ. प्राजक्ता चिरमुले, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गोळवण गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 301

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स