नदीच्या सानिध्यात माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन व वाचन प्रेरणा दिन.
पळसंब शाळा नं १ चा उपक्रम.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातल्या पळसंब शाळा नं १ प्रशालेने, भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन व वाचन प्रेरणा दिन, गांवातील नदीच्या सानिध्यात साजरा केला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रविकांत सावंत व शाळा मुख्याध्यापक श्री विनोद कदम, सह शिक्षिका योगीता कदम, सोनटक्के मॅडम तसेच पालक व भगिनी उपस्थित होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)