ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर तलाव सुशोभीकरण करणे व पायाभूत विकास करणे यासाठी ५ कोटी निधीस मंजुरी.

चिंदर तलाव सुशोभीकरण करणे व पायाभूत विकास करणे यासाठी ५ कोटी निधीस मंजुरी.

प्रकाशन: 15 Oct 2024 08:09 PM
वाचन संख्या 78

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती.

मालवण | प्रतिनिधी : प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२४ – २५ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर तलाव सुशोभीकरण करणे व पायाभूत विकास करणे यासाठी ५ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या विषेश प्रयत्नातून खासदार नारायण राणे साहेब यांच्या सहकार्यातून आणि निलेश राणे यांनी या कामाची मुहूर्तमेढ रोवली आणि अनिकेत पटवर्धन यांनी जातीनिशी लक्ष घालुन हे काम मंजूर करुन घेतले अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे. चिंदर गावाच्या विकासाच पर्यटन दृष्ट्या महत्व पाऊल आहे. ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे आभार असे भाजपा तालुकाध्य धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 440

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स