मसुरे येथे १६ ऑक्टोबर रोजी अर्धी गुरुदक्षिणा नाट्यप्रयोग.
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे टोकळवाडी येथे श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आणि रात्री साडेनऊ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘अर्धी गुरुदक्षिणा’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संतोष मसुरकर आणि बंधू यांनी केलेले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)