ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, मालवणच्या विद्यार्थी प्रतिनिधी पदी तनय सावंत.

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, मालवणच्या विद्यार्थी प्रतिनिधी पदी तनय सावंत.

प्रकाशन: 09 Oct 2024 09:06 PM
वाचन संख्या 123

भाजपा प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी दिल्या शुभेच्छा.

मालवण | ब्युरो न्यूज : मालवण शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज विद्यार्थी प्रतिनिधी तथा जिएस पदी भाजप पुरस्कृत कु. तनय सावंत यांची निवड झाली. कु. योगेश सर्वेकर याची कल्चरल विभाग पदी निवड झाली. भाजपा प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी तनय यांला शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपा मालवण तालुका प्रभारी परशुराम (आप्पा) लुडबे, युवामोर्चा तालुका अध्यक्ष मंदार लुडबे, वायरी ग्रामपंचायत सदस्य संजय लुडबे, राजू बिडये, शानू वालावालकर आदी भाजप पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स