ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आरपीआय आठवले पक्ष कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर यशस्वीतेसाठी वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र जंगम यांचे आवाहन.

आरपीआय आठवले पक्ष कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर यशस्वीतेसाठी वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र जंगम यांचे आवाहन.

प्रकाशन: 08 Oct 2024 01:15 PM
वाचन संख्या 60

वैभववाडी | प्रतिनिधी : आरपीआय आठवले पक्ष कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर यशस्वी करण्याकरिता वैभववाडी तालुका अध्यक्ष रवींद्र जंगम यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे आवाहन केले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या युवक युवती व महिला तसेच पक्ष कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिराचे २० ऑक्टोबर २०२४ रोजी सावंतवाडी येथील मँगो हॉटेल हॉलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहायचे आवाहन पक्षाचे वैभववाडी तालुका अध्यक्ष रवींद्र जंगम यांनी केले आहे.

आरपीआय पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कुमार कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या शिबिराला पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव रमाकांत जाधव तसेच अन्य वरिष्ठ मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती रवींद्र जंगम यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 277

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स