पळसंब येथील संतोष विठ्ठल जंगले यांचे निधन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पळसंब गांवच्या
पळसंब निसोबाचा सडा येथील संतोष विठ्ठल जंगले ( वय ४० वर्षे) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडिल ,भाऊ असा परिवार आहे.
श्री. जयतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांच्यावतीने व पळसंब गांवच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
मागील बातमी
ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रमेश गोवेकर कालवश.
पुढील बातमी
व्हॉईस ऑफ मीडियाच्या पाठ पुराव्यामुळे साप्ताहिके व 'क' दर्जाच्या वृत्तपत्रांना शासनाच्या जाहिराती.
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
Uncategorized
मसुरे गावचे सुपुत्र नंदकिशोर परब यांची कल्याण जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवड.
31 May 2025
327