ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सुंदर गांव स्पर्धेत वायंगवडे तालुक्यात प्रथम.

सुंदर गांव स्पर्धेत वायंगवडे तालुक्यात प्रथम.

प्रकाशन: 02 Oct 2024 10:43 PM
वाचन संख्या 98

१० लाख रुपयांचे पारितोषिक.

मसुरे | प्रतिनिधी : आर. पाटील सुंदर गांव २०२२ -२३ स्पर्धेत मालवण तालुक्यातून वायंगवडे ग्रामपंचायत प्रथम आली आहे. या ग्रामपंचायतला ८७ गुण प्राप्त झाले. ह्या ग्रामपंचायतचे परीक्षण सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केले होते. प्रथम क्रमांक आल्यामुळे १० लाख रुपयांचे पारितोषिक या ग्रामपंचायतला मिळणार आहे. बक्षिसाच्या माध्यमातून गांव पातळीवर नवीन विकास कामांसाठी जास्तीचा निधी प्राप्त होणार आहे.

मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल वायंगवडे सरपंच विशाखा सकपाळ, उपसरपंच विनायक परब, ग्रामसेवक कृष्णाजी दळवी, ग्राम सदस्य विष्णू मेस्त्री, सुषमा परब, सानिका राणे, सानिका सकपाळ, आनंद सावंत, मयुरी परब, कर्मचारी स्वप्नील सुद्रिक, भक्ती परब, विनेश परब सर्व ग्रामस्थ यांचे अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 309

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स