श्रीमती सरस्वती धाकु वरक यांचे निधन.
पळसंब सरपंच महेश वरक यांच्या काकी होत.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पळसंब उगवता सडा येथील श्रीम. सरस्वती धाकु वरक ( वय : ७५ वर्षे)यांचे २ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी वृद्धापकाळाने निघन झाले त्यांच्या पश्चात सुन, पुतणे, नातू असा परिवार आहे.पळसंब सरपंच महेश वरक यांच्या त्या काकी होत.
श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब व पळसंब गांवच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)