ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
खोरकर (अरुळेकर ) रावराणे मंडळाचे संस्थापकीय सदस्य श्री यशवंत पांडुरंग रावराणे कालवश.

खोरकर (अरुळेकर ) रावराणे मंडळाचे संस्थापकीय सदस्य श्री यशवंत पांडुरंग रावराणे कालवश.

प्रकाशन: 30 Sep 2024 08:52 PM
वाचन संख्या 175

मालवण | प्रतिनिधी : खोरकर (अरुळेकर ) रावराणे मंडळाचे संस्थापकीय सदस्य व माजी उपाध्यक्ष आणि महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य, लोरेकर ऐक्यवर्धक मंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री. यशवंत पांडुरंग रावराणे उर्फ वाय पी काका यांचे आज ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी खोपोली येथे निधन झाले.

त्यांच्या निधनानंतर, एक सदैव उत्साही, हसतमुख, कार्यशील आणि समाज मार्गदर्शक तसेच प्रत्यक्ष समाजकार्यात पुढाकार घेतलेल्या सर्वांगीण व्यक्तिमत्व हरपल्याची भावना समाजबांधवानी व्यक्त केली आहे. आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे मुख्य संचालक श्री विजय रावराणे यांनी दिवंगत श्री. यशवंत पांडुरंग रावराणे यांना एका शोक संदेशाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 213

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स