ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गोळवण येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना माहिती कार्यक्रम!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गोळवण येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना माहिती कार्यक्रम!

प्रकाशन: 27 Sep 2024 02:26 AM
वाचन संख्या 89

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवल येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेची माहिती देण्यात आली. जिल्हा संसाधन समन्वयक श्री. योगेश वालावलकर आणि तालुका समन्वयक श्री. कृष्णा साळसकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाला कृषी विभाग मालवण चे तालुका कृषी अधिकारी श्री. एकनाथ गुरव, मंडळ कृषी अधिकारी श्री. चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी श्री. आंबर्डेकर, कृषी पर्यवेक्षक श्री. चव्हाण. कृषी सहाय्यक श्री. सौंगडे, कृषी सहाय्यक श्री. पातडे,मालवण पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री. संजय गोसावी, विस्तार अधिकारी श्री. गायकवाड, तसेच HDFC बँकेचे क्लस्टर हेड श्री. धाकतोडे, श्री. प्रसाद आहेर, श्रीम. अपूर्वा म्हापरले, ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवल सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा.पं. सदस्य श्री. साबाजी गावडे, ग्रामसेविका श्रीम. अर्पिता शेलटकर, तसेच ग्रा.पं. कर्मचारी श्रीम. करुणा राणे, श्री. बाळाराम परब, श्री. दत्ताराम परब, श्रीम. कोमल मांजरेकर, ग्राम रोजगार सेवक श्री. रामकृष्ण नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. संजय पाताडे, आणि गावातील सुमारे २०० शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स