ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सावंतवाडी तालुक्यातील धनगर समाज बांधवांचे तहसीलदारांना निवेदन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सावंतवाडी तालुक्यातील धनगर समाज बांधवांचे तहसीलदारांना निवेदन.

प्रकाशन: 26 Sep 2024 11:58 PM
वाचन संख्या 71

मळगांव | नितीन गावडे : महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते पंढरपूर, लातूर, नेवासा या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी दी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई या संस्थेच्या मार्फत उपविभागीय अधिकारी सावंतवाडी तसेच तहसीलदार सावंतवाडी यांना निवेदन देण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने नुकतेच हे निवेदन देण्यात आले.

आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाजाच्या उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबईकडून पाठिंबा देण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास जंगले, लक्ष्मण पाटील, भरत गोरे, धोंडू कोकरे, तुकाराम पाटील, धोंडी लांबर,आनंद वरक, चंद्रकांत जंगले, दशरथ कोकरे, प्रकाश पाटील, सिद्धेश कोकरे, भैरु यमकर, प्रकाश बुटे, तुकाराम जंगले, दशरथ जंगले. लक्ष्मण बरागडे, भगवान जंगले, संजू गावडे, ठकू जंगले आणि धनगर समाज बांधव उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 446

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स