कोळंब येथील सौ. मंदाकिनी महादेव लाड यांचे निधन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कोळंब येथील सौ. मंदाकिनी महादेव लाड यांचे आज, २२ सप्टेंबरला पहाटे २ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
युवा नाभिक संघटना ( सिंधुदुर्ग) यांचे मालवण तालुकाध्यक्ष संदीप लाड व गोपाळ लाड यांच्या त्या आई आणि आचरा येथील ज्येष्ठ सलून व्यावसायिक बबन शेटये यांच्या त्या बहिण होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा.
परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा.
परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १...
केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय.