ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
तिमिरातुनी तेजाकडे शैक्षणिक चळवळीचे प्रणेते सत्यवान रेडकर यांनी कवठणी सरपंच अजित कवठणकर यांच्या घरी घेतले बाप्पाचे दर्शन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

तिमिरातुनी तेजाकडे शैक्षणिक चळवळीचे प्रणेते सत्यवान रेडकर यांनी कवठणी सरपंच अजित कवठणकर यांच्या घरी घेतले बाप्पाचे दर्शन.

प्रकाशन: 09 Sep 2024 08:34 AM
वाचन संख्या 170

मालवण | प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील कवठणी (बोरभाटवाडी) चे भूमिपूत्र, संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय कर्मचाऱ्यांचे गांव घडवण्यासाठी कार्यरत ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, भारत सरकारच्या मुंबई सीमाशुल्क विभागात अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत, व्याख्याते सत्यवान यशवंत रेडकर यांनी कवठणी गावचे सरपंच अजित कवठणकर यांच्या निवासस्थानी बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अजित कवठणकर, श्याम नाईक, बापू कवठणकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स