सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून श्री. अनिल पाटील यांनी स्विकारला पदभार..!
सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांनी आज शुक्रवारी ६ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यांचे स्वागत मावळते जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची बदली झाली व त्यांच्या जागी अनिल पाटील जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)