ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
गोळवण शिसेगाळूवाडी येथे नळपाणी योजनेचा शुभारंभ!

गोळवण शिसेगाळूवाडी येथे नळपाणी योजनेचा शुभारंभ!

प्रकाशन: 24 Aug 2024 08:29 PM
वाचन संख्या 152

मसुरे |

जलजीवन मिशन योजना अंतर्गत मालवण तालुक्यातील गोळवण शिसेगाळूवाडी येथील नळपाणी योजनेचे काम पूर्ण झाले असल्याने सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत गोळवण कुमामे डिकवल गावचे सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा.पं. सदस्य श्री. साबाजी गावडे, तसेच सिद्धी असोसिएटचेइंजिनीयर श्री. संदेश पवार, पार्टनर श्री. दिपक भोगले, तसेच शिसेगाळूवाडीतील ग्रामस्थ श्री. नामदेव चव्हाण, श्री. एकनाथ चव्हाण, श्री. मनोहर आडवलकर, श्री. चंद्रकांत लाड, श्री. अशोक लाड, श्री. शिवाजी सावंत, श्री. आप्पा घाडी, श्री. संतोष चव्हाण, श्री. विलास लाड, श्री. विनोद घाडीगावकर, श्री. नितीन चव्हाण, श्री. सहदेव चव्हाण, श्री. प्रथमेश घाडी, श्री. रामकृष्ण नाईक, श्री. विराज लाड उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स