मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा उद्या जत्रोत्सव..
मालवण |
मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचाजत्रोत्सव १२ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात देवीची पूजाअर्चा, विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून ओटी भरण्यास सुरुवात होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
मागील बातमी
इन्फोसिस’ला साताऱ्यात आयटी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव, उदयनराजे भोसलेंची डॉ. सुधा मूर्तींकडे मागणी
पुढील बातमी
रोणापाल माऊली मंदिरात भजन सप्ताह व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
आवाहन +6 अधिक
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
27 Oct 2026
291