ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मालवणचे मंदार केणी यांची जिल्हा प्रवक्ते पदी नेमणुक.

मालवणचे मंदार केणी यांची जिल्हा प्रवक्ते पदी नेमणुक.

प्रकाशन: 06 Aug 2024 03:48 AM
वाचन संख्या 126

आमदार वैभव नाईक यांची माहिती.

मालवण | सुयोग पंडित : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या पुन्हा नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, संजय पडते यांच्याकडे पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कुडाळ मालवण मतदारसंघाचा स्वतंत्र कार्यभार त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे.

मालवणचे माजी बांधकाम सभापती व नगरसेवक मंदार केणी यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिवसेना प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार वैभव नाईक यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स