ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
आडवली येथील सौ.विजयश्री घाडी यांचे निधन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आडवली येथील सौ.विजयश्री घाडी यांचे निधन.

प्रकाशन: 20 Oct 2021 07:44 PM
वाचन संख्या 38

शिरगांव | संतोष साळसकर : मालवण तालुक्यातील आडवली गावच्या रहिवाशी सौ. विजयश्री विठ्ठल घाडी( वय ५० वर्ष) यांचे आज २० ऑक्टो. रोजी स.९ वा. त्यांच्या निवासस्थानी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
कै. सौ. विजयश्री वि. घाडी या अतिशय सुस्वभावी व सहकार्यशील होत्या. त्यामुळेच विठ्ठल घाडी यांच्या उद्योगात मोठी साथ मिळाली होती. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुन, मुलगी, जावई, नातवंडे, दिर, जाऊ, व पुतने असा मोठा परिवार आहे.
कै. सौ. विजयश्री घाडी यांच्या निधनाची बातमी समजताच आम. वैभव नाईक, आडवली मालडी विभाग प्रमुख दिपक उर्फ बंडु चव्हाण, संतोष घाडी, दिपक राऊत, विष्णु घाडी व सर्व शिवसैनीक आणि ग्रामस्थ हजर राहुन श्रध्दांजली वाहिली. आडवली येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिवसेना मालवण माजी उपतालुकाप्रमुख व उद्योजक श्री. विठ्ठल सहदेव घाडी यांच्या पत्नी, तर बुवा अमोल उर्फ बंटी घाडी यांच्या मातोश्री होत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स