सर्पमित्र रमण पेडणेकर यांना मातृशोक.
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे कावावाडी येथील सौ. निर्मला चंद्रकांत पेडणेकर (77वर्ष ) यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. सर्पमित्र रमण पेडणेकर यांच्या मातोश्री तर मुंबई प्रसिद्ध चित्रकार-मूर्तिकार ज्ञानदेव हडकर यांच्या सासू होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)