ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार वैभव नाईक आणि शिवसेना मालवणच्या वतीने मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप.

आमदार वैभव नाईक आणि शिवसेना मालवणच्या वतीने मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप.

प्रकाशन: 20 Jul 2024 10:59 AM
वाचन संख्या 64

मालवण | सुयोग पंडित : आमदार वैभव नाईक आणि शिवसेना मालवण तालुक्याच्या माध्यमातून व मालवण उपशहरप्रमुख यशवंत गावकर यांच्या पुढाकाराने मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना आज रेनकोटचे वाटप करण्यात आले.पावसाळ्याच्या कालावधीतही शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने रेनकोटचे वाटप करण्यात आले. त्याबद्दल कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचे आभार मानले.

यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख यशवंत गावकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, दशरथ कवटकर ,विभागप्रमुख प्रवीण लुडबे,शाखा प्रमुख मोहन मराळ, किशोर गावकर,सुहास वालावलकर, आ.वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक अनंत पाटकर, प्रसाद आडवणकर, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, युवतीसेना तालुकाप्रमुख निनाक्षी मेथर,सोनाली शिरोडकर,नीना मुंबरकर, भारती आडकर, मेघा शेलटकर आदींसह सफाई कर्मचारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 14
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स