ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चरणी आ. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन.

मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चरणी आ. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन.

प्रकाशन: 13 Jul 2024 04:41 PM
वाचन संख्या 142

देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री. हरीश गांवकर यांनी केला आ. वैभव नाईक यांचा स्वागत सत्कार.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर येथे महारुद्र स्वाहाकार कार्यक्रमाला भेट देऊन, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी श्री. देव रामेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री हरीश गांवकर यांनी आमदार वैभव नाईक यांचे श्रीफळ देऊन स्वागत सत्कार केला.

यावेळी आमदार वैभव नाईक, देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री. हरीश गांवकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी नगरसेवक किरण आपटे, युवा सेना उपशहरप्रमुख उमेश चव्हाण,यशवंत गांवकर, मनोज मोंडकर, किशोर गांवकर, जयदेव लोणे, नितीन राऊळ, दत्ता पोईपकर युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ. शिल्पा खोत, महिला आघाडीच्या दीपा शिंदे, नीना मुंबरकर, सोनाली डिचोलकर, निनाक्षी शिंदे मेथर तसेच दादा गांवकर, आपा गांवकर, संजय लुडबे, सिताकांत गांवकर, रमेश गांवकर, कमलाकर गांवकर, जगदिश गांवकर, आनंद गांवकर, महेश लुडबे, तसेच देवस्थान विश्वस्त गांवकर मानकरी, पुजारी श्री. भूषण राऊळ व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स