कुमामे येथे मोरी कोसळून वाहतुकीस धोका…!
मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील गुरामवाड गोळवण पोईप मुख्य रस्त्यावर कुमामे येथील जयवंत घाडिगांवकर यांच्या घरानजीक असलेली मोरी रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने कोसळल्याने वाहनांना धोका उत्पन्न झालेला आहे. या मार्गावरून कायमच मोठी वाहतूक चालू असून, ही मोरी कोसळल्याने रस्त्याच्या कडेला गाडी गेल्यास अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गोळवण सरपंच सुभाष लाड यांनी उपविभागीय सार्वजनिक बांधकाम अधिकारी मालवण यांना माहिती देऊन याबाबत त्वरीत उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.