ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गांजा बाळगल्या प्रकरणी दोन संशयीत ताब्यात व एक दुचाकी जप्त ; मालवण पोलिसांची कारवाई.

गांजा बाळगल्या प्रकरणी दोन संशयीत ताब्यात व एक दुचाकी जप्त ; मालवण पोलिसांची कारवाई.

प्रकाशन: 06 Jul 2024 12:00 AM
वाचन संख्या 204

मालवण | प्रतिनिधी : मालवण पोलिसांनी गांजा बाळगल्याच्या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे मालवण – आडारीवाडी मार्गावर मालवण पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत दोघा युवकांना ४७० ग्रॅम गांजासह दोघांना ताब्यात घेतले आहे. यात एक दुचाकीही पोलिसांनी जप्त करण्यात आली आहे. विशाल वडर (वय २७, रा. पोईप), आदित्य नेरुरकर (वय २६, रा. विरण) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित युवकांची नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केला आहे.

पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व पथकाने गोपनीय माहिती आधारे ही कारवाई केली गेली आहे. कारवाई पथकात पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक आनंदा यशवंते, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, पोलीस कर्मचारी सुशांत पवार, प्रतीक जाधव, राजाराम तेरेखोलकर, महादेव घागरे यांसह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.

या प्रकरणी सखोल चौकशी सूरू असून या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जात यातील सहभागींचा शोध घेतला जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 439

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स