ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
माध्यमिक विद्यामंदिर साळशी स्कूल कमिटीच्या चेअरमनपदी श्री. सत्यवान भोगले ; नूतन कार्यकारिणीची निवड.

माध्यमिक विद्यामंदिर साळशी स्कूल कमिटीच्या चेअरमनपदी श्री. सत्यवान भोगले ; नूतन कार्यकारिणीची निवड.

प्रकाशन: 03 Jul 2024 06:07 PM
वाचन संख्या 175

नूतन चेअरमन सत्यवान भोगले व मान्यवर सदस्यांनी, माजी चेअरमन सत्यवान सावंत यांच्या योगदानाची केली प्रशंसा.

शिरगांव | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील चाफेड गांवचे माजी सरपंच श्री. सत्यवान सूर्यकांत भोगले यांची माध्यमिक विद्यामंदिर, साळशी यांच्या स्कूल कमिटीच्या चेअरमनपदी नुकतीच निवड करण्यात आली. श्री. सत्यवान भोगले हे माध्यमिक विद्यामंदिर साळशी, यांच्या कमिटीवर दोन दशकांपेक्षा जास्त काळ सक्रीय आहेत. त्यांची या कमिटीवर चेमरमन म्हणून सर्व शिक्षक वर्ग व कमिटी सदस्य व संस्था सदस्य यांनी एक मुखी बिनविरोध निवड केली.

त्याच प्रमाणे स्कूल कमिटीवर प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे, सचिव सदस्य म्हणून संजय शशिकांत लाड ( भरणी ), विजय अनंत घाडी ( साळशी ), प्रदीप महादेव घाडी ( चाफेड ), सुरेश गणपत पवार ,( माईण ), साक्षी संजय गावकर ( साळशी ), संजय गणेश मराठे ( सहा. शिक्षक प्रतिनिधी ), सदाशिव बाबाराव भिसे ( शिक्षकेतर कर्मचारी ) यांची निवड करण्यात आली.

यावेळी, मावळते तथा माजी चेअरमन सत्यवान भास्कर सावंत यांच्या कामाचीही विशेष प्रशंसा करण्यात आली. यावेळी नूतन चेअरमन सत्यवान भोगले यांचे माजी चेअरमन सत्यवान सावंत, शिक्षक, ग्रामस्थ यांनी विशेष अभिनंदन केले. चाफेड, भरणी, आयनल, माईण परिसरात पहिल्यांदा चेअरमन पद मिळाल्याबद्दल सत्यवान भोगले यांचे सर्वत्र विशेष अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 15
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 321

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स