ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
रोझरी इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत  यश.

रोझरी इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.

प्रकाशन: 03 Jul 2024 03:32 PM
वाचन संख्या 818

मालवण | प्रतिनिधी : मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलने साल २०२४ च्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेचा, इयत्ता पाचवीचा कु. स्वरीत प्रवीण कोल्हे हा जिल्ह्यात २३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर कु. मनस्वी महेश देवकते ही जिल्ह्यात ३२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच कु. आद्या अमरदीप तिडके ही जिल्ह्यात ४० वी आणि कु. स्वरा शंकर मोर्जे ही जिल्ह्यात ४२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत, इयत्ता आठवी कु. पार्थ उदय बागवे हा जिल्ह्यात २१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्वीस यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 21
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स