ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
लायन्स क्लब ऑफ मालवणची नूतन कार्यकारिणी जाहीर.

लायन्स क्लब ऑफ मालवणची नूतन कार्यकारिणी जाहीर.

प्रकाशन: 03 Jul 2024 12:47 AM
वाचन संख्या 123

दैवज्ञ भवन, मालवण येथे १४ जुलैला शपथविधी व पदग्रहण सोहळा.

मालवण | प्रतिनिधी : लायन्स क्लब ऑफ मालवणची सन २०२४- २५ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून क्लबच्या अध्यक्षपदी श्री. महेश अंधारी यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिव म्हणून फॅनी फर्नांडिस व खजिनदार म्हणून पल्लवी तारी – खानोलकर यांची निवड करण्यात आली आहे.

या नवीन कार्यकारिणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा दि. १४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता, दैवज्ञ भवन मालवण येथे लायन्स क्लबचे डी.सी. जी. एस. टी. ऍड. विजय जमदग्नी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

लायन्स क्लब ऑफ मालवणची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.
अध्यक्ष महेश अंधारी (एम. जे. एफ.), माजी अध्यक्ष – विश्वास गांवकर, सचिव सौ. फॅनी फर्नांडिस, खजिनदार – सौ. पल्लवी खानोलकर.

प्रथम उपाध्यक्ष- अनुष्का चव्हाण, द्वितीय उपाध्यक्ष शांती पटेल, तृतीय उपाध्यक्ष- स्नेहा जामसंडेकर, सह सचिव राधिका मोंडकर, सह खजिनदार – मिताली मोंडकर, टेल ट्विस्टर दिक्षा गावकर, टेमर – मनीषा गावकर, स्वच्छ भारत स्वप्नाली नेरुरकर, लायन क्वेस्ट – जयश्री हडकर, मेंबरशीप चेअरमन – वैशाली शंकरदास, पी. आर. ओ. अंजली आचरेकर, जी. एस. टी. चेअरमन – मीना घुर्ये, जी. एम. टी. चेअरमन डॉ. प्रिया रिवणकर, जी. एल. टी. चेअरमन सहदेव बापर्डेकर, कॅम्पेन-१००- डॉ. हरीश परुळेकर, हेल्थ अवेरनेस- मेघश्याम शंकरदास, एल. सी. आय. एफ.- शाम नार्वेकर, लिडरशिप- डॉ. दर्शन खानोलकर, साईट फस्ट- श्वेता यादव, युथ प्रोग्राम – रूपा कांदळगावकर.

संचालक – डॉ. शशिकांत झांट्ये, दत्ताराम रेवणकर, नाना साईल, मोहन पटेल, रुजारिओ पिंटो, अवधुत चव्हाण, महेश कारेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, मुकेश बांवकर, उमेश नेरुरकर, अरविंद सराफ, गणेश प्रभुलकर, उदय घाटवळ, विराज आचरेकर.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 437

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स