ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आचरा येथे उद्या  20 ऑक्टोबर रोजी महिला सभा व ग्रामसभेचे आयोजन.

आचरा येथे उद्या 20 ऑक्टोबर रोजी महिला सभा व ग्रामसभेचे आयोजन.

प्रकाशन: 19 Oct 2021 11:56 PM
वाचन संख्या 31

आचरा | अनिकेत पांगे :आचरा ग्रामपंचायतीतर्फे उद्या बुधवार  दिनांक http://localhost/news/public/uploads/20 ऑक्टोबर रोजी महिला सभा व ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला सभा ही दुपारी 02:30  व ग्रामसभा दुपारी 03:00 वाजता सुरु होणार आहे.
मागील सभेचे इतिवृत्त, चर्चा, मंजूर झालेली कामे व इतर महत्वाच्या ग्राम व प्रशासकीय विषयांवर सभेमध्ये चर्चा होणार आहे. http://localhost/news/public/uploads/2021 पुरवणी आराखडा व http://localhost/news/public/uploads/2022/2023 कृती आराखडा,लेबर बजेट यांचे वाचन सभेमध्ये केले जाणार आहे.
कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तीच या सभेला उपस्थित राहू शकतात असे आचरा सरपंच व आचरा ग्रामविकास अधिकारी यांच्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
विहित कालावधीत आर.टी.पि.सी.आर.चाचणीही निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे.
तसेच एकूण आसन क्षमतेच्या पन्नास टक्के इतकीच उपस्थिती पर्यंतच मर्यादित प्रवेश देण्यात येणार असल्याचेही स्पष्टीकरण ग्रामपंचायततर्फे देण्यात आले आहे.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स