ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरे येथे भाजप नेते श्री. निलेश राणे यांच्या माध्यमातून तातडीची आर्थिक मदत..!

मसुरे येथे भाजप नेते श्री. निलेश राणे यांच्या माध्यमातून तातडीची आर्थिक मदत..!

प्रकाशन: 28 Jun 2024 07:44 PM
वाचन संख्या 414

भाजप तालुकाध्यक्ष श्री. धोंडी चिंदरकर यांनी मसुरेत घटनास्थळी जाऊन आपत्तीग्रस्तांना धीर देत सुपूर्त केली मदत.

मसुरे| प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मसुरे कावावाडी येथे शुक्रवारी दुपारी झाड पडून तीन घरांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच भाजप नेते श्री. निलेश राणे यांनी तातडीची आर्थिक मदत या कुटुंबियांना पाठवून दिली.

भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सदर तातडीची आर्थिक मदत मसुरे कावावाडी येथे येत किरण पाटील, पांडू पाटील, समीर वस्त, सुचिता पाटील यांच्या जवळ दिली. भारतीय जनता पक्ष व भाजप नेते डॉ. निलेश राणे तुमच्या पाठीशी आहेत असा विश्वास यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी या कुटुंबियांना दिला.

यावेळी संतोष गांवकर, देवेंद्र हडकर, शिवाजी परब, छोटू ठाकूर, सचिन पाटकर, यशवंत हिंदळेकर, पंढरीनाथ मसुरकर, कृष्णा पाटील, विरेश येसजी आदी उपस्थित होते. तातडीच्या मदती बद्दल किरण पाटील तसेच इतर आपत्तीग्रस्तांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 305

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स