मालवणचे माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक श्री. यतीन खोत व सौ. शिल्पा खोत दांपत्याने केले मतदान ; कोकण पदवीधर निवडणूक २०२४.
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक श्री. यतीन खोत व त्यांच्या पत्नी तथा शिवसेना कुडाळ – मालवण ( उ. बा. ठा. ) युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा खोत यांनी आज कोकण पदवीधर निवडणूक २०२४ साठी, आज २६ जून रोजी मालवण येथे मतदान केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)