वैभववाडी येथे श्री. नवलराज काळे यांनी सहकुटुंब केले मतदान ; कोकण पदवीधर निवडणूक.
वैभववाडी | प्रतिनिधी : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत, भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष व रत्नागिरी प्रभारी श्री. नवलराज काळे यांनी आज सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला . यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वडिल विजयसिंह काळे, सौभाग्यवती सौ विशाखा काळे व बंधु ॲड. विक्रमसिंह काळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. श्री. काळे यांनी कोकण पदवीधर मतदार संघाचे भाजपा उमेदवार श्री. निरंजन डावखरे यांच्या विजयाची खात्री आहे अशी प्रतिक्रिया दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.