मालवण शहरातील चंदन कातवणकर यांचे निधन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील पंचायत समिती नजिकचे रहिवासी चंदन सुमन कातवणकर (वय ३३ वर्षे) यांचे आज २४ जून रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.
श्री. चंदन हे अत्यंत मनमिळाऊ युवक म्हणून परिचीत होते. मालवण शहर व परिसरातील अनेक जणांनी, चंदन यांच्या निधना नंतर शोक व्यक्त केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)