ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण दांडी शाळेत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न.

मालवण दांडी शाळेत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न.

प्रकाशन: 23 Jun 2024 08:01 PM
वाचन संख्या 151

मसुरे | प्रतिनिधी : कै. सौ. वर्षा विश्वास मोंडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री. विश्वास नारायण मोंडकर यांजकडून साडे तीन हजार रु. किंमतीच्या दुरेघी, चौरेघी व एकेरी वह्यांचे मालवण येथील दांडी शाळेतील सर्व ४४ विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर श्री.विश्वास नारायण मोंडकर, राज्यपुरस्कार प्राप्त पदवीधर शिक्षक तथा मालवण केंद्रप्रमुख श्री. शिवराज सावंत, मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण, श्री. सचिन मालंडकर, श्री. रुपेश धुरी, सौ. कुबल, सौ. मनीषा ठाकुर मॅडम, सौ. अमृता राणे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. विश्वास मोंडकर व मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण मॅडम यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. शिवराज सावंत यांनी केले तर आभार सौ.मनिषा ठाकुर मॅडम यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 440

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स