ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ते अपघाती गटार अखेर  बंदिस्त केले ; बांदा भाजपा शहराध्यक्ष बाबा काणेकर यांनी घेतली दखल.

ते अपघाती गटार अखेर बंदिस्त केले ; बांदा भाजपा शहराध्यक्ष बाबा काणेकर यांनी घेतली दखल.

प्रकाशन: 21 Jun 2024 06:51 PM
वाचन संख्या 75

बांदा | राकेश परब : अनेक अपघातांना कारणीभूत ठरणारा गटार आज बंदिस्त करण्यात आले. गेले अनेक महिने येथील नागरिक ग्रामपंचायत यांना याबाबत कल्पना देत होते. परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही. शहरातील मुख्य रस्त्यावर,जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असल्याने मुलांच्या जीविताला धोका होता. या गटारात वारंवार अपघात घडत होते. कालच एक शाळकरी मुलगी देखील अपघातग्रस्त झाली. याची कल्पना ग्रामस्थ सं संदेश सातार्डेकर यांनी बांदा भाजपा शहर अध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा काणेकर यांना दिली. त्यांनी याची लगेच दखल घेत, स्वखर्चाने हा गटार बंदिस्त करून घेतला. त्यामुळे स्थानिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी बाबा काणेकर, गुरू कल्याणकर, अण्णा आपले, संदेश सातार्डेकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 437

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स