मालवणात उद्या पाणी पुरवठा बंद..!
मालवण | प्रतिनिधी : उद्या १५ जून रोजी धामापूर नळ पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. धामापूर येथील http://localhost/news/public/uploads/200 mm. ची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे, मालवण शहर, कुंभारमाठ, पाॕलिटेक्निक आणि अन्य भागात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या लाईन दुरुस्ती चे काम पाणीपुरवठा कर्मचाऱ्यां मार्फत सुरु आहे अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या दरम्यान सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)