ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
साथी हाथ बढाना ; मालवणातील रिक्षा व्यावसायिकांनी सहकारी रिक्षा व्यावसायिक बांधवाला दिला मदतीचा हात…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

साथी हाथ बढाना ; मालवणातील रिक्षा व्यावसायिकांनी सहकारी रिक्षा व्यावसायिक बांधवाला दिला मदतीचा हात…!

प्रकाशन: 11 Jun 2024 02:40 PM
वाचन संख्या 561

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या काही रिक्षा व्यावसायिक बांधवांनी शहरातील एक सहकारी रिक्षा व्यवसायिक श्री दीपक पाटकर यांना स्वेच्छेने मदतीचा हात दिला आहे. रिक्षा व्यावसायिक श्री. दीपक पाटकर यांच्या रिक्षाचे काही दिवसापूर्वी वादळात मोठे नुकसान झाले होते. त्यांना उदरनिर्वाहासाठी रिक्षा दुरुस्त करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आर्थिक मदतीची देखिल आवश्यकता आहे हे लक्षात आल्यानंतर मालवणातील व पंचक्रोशीतील काही रिक्षा व्यवसायिक बांधवांनी यथाशक्ती पैसे जमवले आणि एकूण रोख २३ हजार रुपयांची मदत केली आहे. या मदतीनंतर रिक्षा व्यावसायिक श्री. दीपक पाटकर भारावून गेले आणि त्यांनी मदत केलेल्या सर्व रिक्षा व्यवसायिकांचे आभार मानले आहेत.

रिक्षा व्यावसायिक बांधवांच्या या कृती नंतर, ” साथी हाथ बढाना…एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना” या गाण्याच्या ओळींची प्रचिती आल्याच्या व रिक्षा व्यावसायिक बांधवांची प्रशंसा करणार्या प्रतिक्रिया शहरातून व्यक्त होत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स