ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बौद्ध विकास मंडळ वराड व बॅ नाथ पै सेवांगण (कट्टा)  यांच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बौद्ध विकास मंडळ वराड व बॅ नाथ पै सेवांगण (कट्टा) यांच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर.

प्रकाशन: 23 May 2024 03:26 PM
वाचन संख्या 102

मालवण | प्रतिनिधी : बौद्ध विकास मंडळ वराड व बॅ नाथ पै सेवांगण, कट्टा यांच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आहे. या सर्व स्पर्धांचा बक्षीस समारंभ शनिवारी २५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता, बौद्ध विहार, वराड ( ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग ) येथे संपन्न होणार आहे.

विविध स्पर्धा व त्यांचे निकाल खालील प्रमाणे आहेत.

चित्रकला स्पर्धा :
(इयत्ता १ ली व २ री)
प्रथम- मानस धोंडी सुर्वे
द्वितीय – तनुष्का संजय घोगळे,
तृतीय – रुद्र धोंडी सुर्वे , उत्तेजनार्थ – सान्वी समीर रावले, मयुरेश शशीकांत घोगळे, हार्दिक प्रदीप मिठबावकर, सुकन्या विकास वराडकर, तन्वी सुधीर टेमकर.

( इयत्ता ३ री ४थी चित्रकला )
प्रथम – सावरी संदीप गरुड,
द्वितीय – सोनाली विनोद केसरकर,तृतीय गौरांग अरुण घोगळे, उत्तेजनार्थ : नितीन सुशील चव्हाण, वृषभ मंगेश घोगळे.

(५ वी ते ७ वी चित्रकला)
प्रथम – नेहा स्वप्नील दळवी
द्वितीय – भार्गवी गिरीश आळवे
तृतीय – सानिका सरवाराम परब
उत्तेजनार्थ : सिध्दी रामचंद्र चव्हाण, शांकुत संदेश परब, हर्ष दिनेश म्हाडगुत.

(८ वी ते १०वी चित्रकला)
प्रथम – मृणाली योगेश वेंगुर्लेकर
द्वितीय – हर्ष रावजी चव्हाण
तृतीय – सृष्टी सुदेश पावसकर
उत्तेजनार्थ – श्लोक रघुनाथ चव्हाण, अथर्व किरण रावले
रुचिता चंद्रशेखर वराडकर.

प्रश्नमंजुषा स्पर्धा
प्रथम – गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, यशश्री ताम्हणकर.

द्वितीय क्रमांक : संग्राम कासले, ॲड राम धुमाळ, अनुराधा आचरेकर, संकल्प पेंडूरकर, शंकर जाधव, स्वाती धुरी, सूर्यकांत साळुंके, क्रांतीराज सम्राट.

तृतीय क्रमांक : श्वेता राळकर, शीतल गावीत, अर्चना धुत्रे,
सानिका वायंगणकर, राजन जाधव, सुमित जाधव, रोहिणी मसूरकर, पार्वती कोदे.

निबंध स्पर्धा :
( इयता ५ वी ते ७ वी )

प्रथम क्रमांक – भार्गवी आळवे,
द्वितीय – अर्चिता परब, तृतीय – यशश्री ताम्हणकर, इश्वरी पाताडे
उतेजनार्थ : संजना काळसेकर,
पूजा घाग, सेजल काळसेकर.

( निबंध स्पर्धा )
खुला गट : प्रथम क्रमांक – संग्राम कासले, द्वितीय क्रमांक- संजीव राऊत, तृतीय क्रमांक- गुरुनाथ ताम्हणकर. उत्तेजनार्थ :
ॲड. राम धुमाळ, राजन जाधव,
पांडुरंग दळवी.

निबंध स्पर्धा :
( इ ८ वी ते १० वी)
प्रथम क्रमांक – श्रावणी संदेश वराडकर, द्वितीय क्रमांक – प्राची संतोष दाभोलकर, तृतीय – निधी संदेश आळवे. उत्तेजनार्थ : जान्हवी संदीप देसाई, नेहा निलेश शिरोडकर, रिद्धी राजेश आंबेरकर, वैष्णवी सुरेश चव्हाण, सान्वी सोमा म्हाडगुत.

यशस्वी स्पर्धकांना शनिवारी २५ मे दिवशी संध्याकाळी ५ वाजता बौद्ध विहार, वराड येथे उपस्थित रहायचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स