बांदिवडे खोरवाडीत आज ट्रिकसिन दशावतार नाट्यप्रयोग..!
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडे येथील ‘ओम गणेश मित्रमंडळ , बांदिवडे खोरवाडी’ यांच्या वतीने आज १५ मे रोजी सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रात्री पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिकसिन्स सहित नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)