ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमांचे आयोजन.

हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमांचे आयोजन.

प्रकाशन: 04 May 2024 12:04 AM
वाचन संख्या 129

मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड ( देवगड तालुका) येथे ६ मे रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ७:०० ते १०:०० पादुका पूजन, होमहवन, स. १०:३० ते १२:०० नामस्मरण, दुपारी १२.०० ते १:०० महाआरती, दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ४:०० श्री स्वामी कृपा तारकमंत्र, दुपारी ४:०० ते ६:००
शिरगाव वारकरी सांप्रदाय यांचा विठूनामाचा हरिपाठ, सायं ६:०० ते ८:०० कलाप्रेमी कराओके सिंगीग क्लब देवगड यांचा अभंगवाणी अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई, श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड कार्यकारी मंडळ (मुंबई) व गांव समिती (हडपीड देवगड) यांच्या वतीने अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव तथा अक्कलकोट भूषण पुरस्कार प्राप्त नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स