ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिर येथे श्रीफळ अर्पण करुन   महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा बूथ क्रमांक ९८ मधील घरोघरी प्रचाराचा शुभारंभ.

धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिर येथे श्रीफळ अर्पण करुन महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा बूथ क्रमांक ९८ मधील घरोघरी प्रचाराचा शुभारंभ.

प्रकाशन: 01 May 2024 05:21 PM
वाचन संख्या 56

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर, भाजयुमो मालवण शहरप्रमुख ललित चव्हाण, बूथ अध्यक्ष दत्ता केळुसकर, भाजयुमो मालवण शहर चिटणीस निशय पालेकर, मालवण कुडाळ युवासेना प्रमुख ऋत्विक सामंत आणि पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सहभाग.

मालवण : मालवण शहरातील धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिर येथे तुलसीदास गोवेकर यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून बूथ क्रमांक ९८ मध्ये घरोघरी प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला. सर्वच ठिकाणी जनता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच साथ देणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला गेला. महायुतीचे सर्व पक्षांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील प्रचाला जोर देत आहेत. या वेळी मतदारसंघातील प्रचारा दरम्यान केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील उमेदवार नारायण राणे यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर, भारतीय जनता युवा मोर्चा मालवण शहरप्रमुख ललित चव्हाण, बूथ अध्यक्ष दत्ता केळूसकर, भारतीय जनता युवा मोर्चा मालवण शहर चिटणीस निशय पालेकर, मालवण कुडाळ युवासेना प्रमुख ऋत्विक सामंत, कुडाळ मालवण शिवसेना सोशल मीडिया प्रमुख हर्षद पारकर, माजी जिल्हा सचिव शिवसेना किसन मांजरेकर, राजू बिडये, तुळशीदास गोवेकर, वसंत गांवकर, बाबू धुरी, शंकर शिर्सेकर, बाळा जाधव, बाला आडीवळेकर, विशाल गोवेकर, चेतक पराडकर, शेखर खोरजे, आबा शिर्सेकर, चंद्रकांत कुबल, देवेंद्र धुरी, हरेश सारंग, गणेश मसुरकर, हेमंत जोशी, विलास केळुसकर, महेंद्र खोरजे आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स