मोती तलावात अज्ञाताचा मृतदेह..!
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील मोती तलावात आज सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान एक अज्ञात मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपास सुरु झाला. ही घटना कळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)