ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवणात जिल्हा पर्यटन महासंघाची 20 ऑक्टोबरला बैठक.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणात जिल्हा पर्यटन महासंघाची 20 ऑक्टोबरला बैठक.

प्रकाशन: 18 Oct 2021 11:58 AM
वाचन संख्या 156

तालुका अध्यक्ष श्री .अवी सामंत यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती..

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाची आता जिल्ह्यातील पर्यटन व त्यावर आधारीत व्यवससायांबद्दल ठोस अशी व्यवसायनिती आता एकजुटीने करण्यावर आता मंडळाच्या नविन व तडफदार कार्यकारणीने आरंभ केला आहे. गेल्या काही वर्षातील पर्यटनाचा विविध स्तरांवर अभ्यास करुन त्यातिल साधक बाधक व्यावसायिक घटकांवर सर्व पर्यटन व्यावसायिक एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसाय मंडळाचा एकात्म व सर्वांगीण विकास घडवताना दिसत आहेत.

याअंतर्गत महासंघातर्फे हाॅटेल व रिसॉर्टला औद्योगिक दर्जा , कृषी पर्यटन, बीच सॅक धोरण व इतर धोरण या विषयावर आधारित कार्य शाळा आयोजित केली असून त्याची नोंदणी, फायदे आणि कार्यपद्धती या बाबत माहितीही देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसाईक महासंघ मालवण तालुक्याची बैठक बुधवार दिनांक http://localhost/news/public/uploads/20 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021रोजी संध्याकाळी 4 वाजता ,हॉटेल सायबा ,कोळंब येथे संप्पन होणार आहे तरी तालुक्यातील सर्व पर्यटन व्यावसायिकांनी व महासंघाच्या सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महासंघाचे तालुका अध्यक्ष श्री.अवी सामंत यांनी केले आहे.या बैठकीत परप्रांतीय व्यावसायिकांमुळे स्थानिक व्यावसायिकांना होणारी हानी याविषयावरही चर्चा केली जाणार आहे असे श्री अवी सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स