ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मसुरे स्वामी समर्थ मठाचा २६ एप्रिल पासून वर्धापनदिन सोहळा.

मसुरे स्वामी समर्थ मठाचा २६ एप्रिल पासून वर्धापनदिन सोहळा.

प्रकाशन: 24 Apr 2024 06:05 PM
वाचन संख्या 95

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ मसुरे मर्डेवाडी च्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त २६ एप्रिल पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सग्रह श्री स्वामी समर्थ दत्तमालामंत्र याग होणार आहे. २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी १.३० वा प्रायश्चित्त, मंगलचरण, गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राध्द, आचार्यपूजन, देवतास्थापना, अग्निस्थापना, ग्रहस्थापना, ग्रहयज्ञ, लघुपूर्णाहुती, आरती श्री स्वामी समर्थ दत्तमालामंत्र जप, दुपारी १.३० ते ३ महाप्रसाद,सायं. ५ वा. श्री स्वामी समर्थ पालखीची नगर प्रदक्षिणा.

२७ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी १.३० वा मंगलाचरण, प्राकारशुध्दी, स्थापितदेवता पूजन, बलिदान, श्री स्वामी समर्थ दत्तमालामंत्रहवन, पूर्णाहुती अभिषेक, आरती,दुपारी १.३० ते ३ महाप्रसाद, सायं. ५ वा. श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. उपस्थितीचे आवाहन स्वामी समर्थ मठ मसुरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 20
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 326

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स