ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सामाजिक महिला  कार्यकर्त्या अंजली लीलाधर पराडकर यांच्यासह अनेक सहकार्यांचा भाजपात पक्ष प्रवेश..!

सामाजिक महिला कार्यकर्त्या अंजली लीलाधर पराडकर यांच्यासह अनेक सहकार्यांचा भाजपात पक्ष प्रवेश..!

प्रकाशन: 19 Apr 2024 07:57 AM
वाचन संख्या 95

मालवण : मालवण येथील महिला सामाजिक कार्यकर्त्यां अंजली लीलाधर पराडकर आणि अनेक सहकारी यांनी काल १८ एप्रिलला भाजपात पुनर्प्रवेश केला. भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या पुढाकारातून हा प्रवेश संपन्न झाला. यापुढे भाजपात पक्षप्रवेश होतच राहणार अशी भावना दत्ता सामंत यांनी व्यक्त केली.

भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे मालवण दौऱ्यावर असताना कांदळगांव येथे श्री देव रामेश्वर मंदिर येथे आले असता सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत श्री देव रामेश्वर मंदिर समोर करण्यात आले.

यावेळी प्रवेशकर्त्या अंजली लीलाधर पराडकर यांसह योगिता मोंडकर, सविता मोंडकर, जानव्ही शिर्सेकर, मारिया फर्नांडिस, आकांक्षा पराडकर, प्रतीक्षा मोंडकर, कांचन धुरी, हर्षा लोणे, अनुष्का पराडकर, शकुंतला निवतकर, सुनीता गांवकर, सिल्वाया पराडकर, मंदा मोंडकर, नरेश कोयंडे, संतोष पराडकर, बबलु मोंडकर, मंगेश कोयंडे, स्वप्नील बटाव, आनंद करवंदेकर, संघर्ष जांभरकर, जितु शिर्सेकर, इशेद डिसोजा, निलेश मोंडकर, राजेश हुले, दिनेश परब, आतोन पेडणेकर, हिमांशू परब, अतोन फर्नांडिस, राजन परब, अमित खरात, लुईस फर्नांडिस आदी उपस्थित होते.

यावेळी भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, जिल्हाउपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, डॉ मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी उपनगराध्यक्ष शर्वरी पाटकर, राजन वराडकर, माजी नगर दीपक पाटकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पंकज सादये, ओबीसी महिला तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, अंजली लिलाधर पराडकर व सहकारी, महेश मांजरेकर, प्रमोद करलकर, विकी तोरसकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, जॉन नरोना, नारायण धुरी, संतोष पालव, रवी टेंबूलकर, छोटू सावजी, भाऊ मोरजे, शामा मुळये, संतोष पारकर, आबा साळकर, उमेश कोदे, भाऊ गुरव, संजय परब, मधुसूदन परब, विशाल राणे, अमोल वारंग, संतोष मुसळे, आबा साळकर, शारदा मुळये, संजना परब, भाग्यश्री डिचवलकर, भाजप युवा मोर्चा पदाधिकारी सौरभ ताम्हणकर, मंदार लुडबे, संग्राम साळसकर, ललित चव्हाण, निनाद बादेकर, कुणाल खानोलकर, राजु बिडये, रवी मालवणकर, विहार कोदे, भाई मांजरेकर, दादा कोचरेकर, संजय कदम, यशा मालंडकर, सुशील शेडगे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपास्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 20
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 326

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स