मालवणातील सर्वात उंच इमारतीचा प्री लाॅन्च ; समर्थ बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सचा नवीन प्रकल्प.
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे गेले काही दिवस सर्वात उंच इमारत म्हणून उत्सुकता असलेल्या समर्थ बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सच्या एका इमारतीचे प्री लाॅन्चिंग गुढीपाडव्याच्या निमित्ताने सुरु झाले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे प्री लाॅन्च आयोजीत केलेले असल्याची माहिती समर्थ बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स तर्फे देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी श्री. भाई सारंग (९०११०८४५२१), युसूफ शेख ( ९८९२२१३२७०), समीर (९४०५९१३३१०) आणि शिवानी बाबरेकर ( इंटीरीअर डिझायनर :९१६७७२३६५२) यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)