मसुरे मागवणे येथील सुनिता दुखंडे यांचे निधन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे मागवणे येथील रहिवासी सुनिता सिताराम दुखंडे (वय ६७ वर्षे) यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मसुरे येथील क्रिकेटपटू सुनील दुखंडे आणि येथील आशा स्वयंसेविका सौ सिद्धी वंजारे यांच्या त्या आई होत. तसेच येथील रिक्षा व्यवसायिक व युवा समाजसेवक महेश (मयू) वंजारे यांच्या त्या सासू होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)