ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
उत्तम पवार यांच्या स्मृती निमित्त रक्तदान शिबीर ; दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांचे आयोजन.

उत्तम पवार यांच्या स्मृती निमित्त रक्तदान शिबीर ; दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांचे आयोजन.

प्रकाशन: 07 Apr 2024 07:50 PM
वाचन संख्या 109

कणकवली | प्रतिनिधी : दर्पणचे संस्थापक, विद्रोही साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या स्मृती जाग्या रहाव्यात यासाठी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग, यांच्या वतीने १० एप्रिलला कणकवली येथील एकदंत प्लाझा तळमजला, (जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सच्या खाली ) येथे सकाळी ८ वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. विद्रोही साहित्यिक उत्तम पवार यांचा १० एप्रिल हा जन्मदिवस आहे. स्मृतीशेष उत्तम पवार यांनी दर्पण प्रबोधिनीच्या माध्यमातून वंचितांच्या दबलेल्या आवाजाला समाजभान दिले होते म्हणूनच त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करून संस्थेच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे आणि रक्तदान करून संस्थेच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन दर्पण प्रबोधिनी च्या वतीने अध्यक्ष आनंद तांबे ,उपाध्यक्ष नरेंद्र तांबे आणि सरचिटणीस सुभाष कदम यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी डॉ.अशोक कदम (मोबा. 9422373590), संदेश कदम मोबा. (9922696771), राहुल कदम मोबा. (7744073791), विशाल कासले मोबा. (8411098061), गौरव कदम मोबा. (7588449763), अजित तांबे – (9423365943), प्रकाश किर्लोस्कर- (9420258537) यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 439

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स