ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पळसंब गांवचे श्री. भिकाजी गोविंद भोगटे यांचे निधन.

पळसंब गांवचे श्री. भिकाजी गोविंद भोगटे यांचे निधन.

प्रकाशन: 04 Apr 2024 09:46 AM
वाचन संख्या 216

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातल्या पळसंब वरचीवाडी येथील श्री. भिकाजी गोविंद भोगटे ( वय वर्षे ९४) यांचे ३ एप्रिल २०२४ ला त्यांच्या राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.

श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ, पळसंबचे आजीव सभासद व आर. ए. यादव हायस्कूल आडवलीचे माजी शाळा समिती अध्यक्ष तथा विद्यमान शाळा समिती वैद्यकीय सल्लागार तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असणारे पळसंब – आडवली दशक्रोशीतील सुप्रसिद्ध डॉ. सुरेश भिकाजी भोगटे यांचे ते वडिल आणि स्वप्निल भोगटे यांचे ते आजोबा होत. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली , सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब आणि
माजी सरपंच चंद्रकांत विजय गोलतकर यांनी पळसंब गांवच्या वतीने श्री. सुरेश भोगटे कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे आणि कै. भिकाजी भोगटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 285

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स